Build Supergenius personality at just 299/-
प्रभावशाली व्यक्तीमत्व घडवा फक्त 299/- रूपयांत .
तुम्हाला खरचं असं वाटतं का की प्रभावशाली व्यक्तीमत्व घडवायला भरपूर वेळ, अवाढव्य वाचन आणि अफाट पैसा खर्च करावा लागतो आणि या कारणांमुळेच तुम्ही तुमच्या व्यक्तीमत्वात बदल करायला दुर्लक्ष करत आहात का?
जर असचं असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे.
10,000 पेक्षा जास्त लोकांसोबत राहून व त्यांना training देऊन मला एक Supergenius personality घडवण्याची एक भन्नाट कल्पना सुचली आणि ह्या कल्पनेमुळे कमी पैशात व कमी वेळेत आपण जगावर कशी छाप पाडू शकतो यासाठी TC3 Model system तयार केले गेले .
TC3 Model system मुळे माझे हजारो विद्यार्थी वर्ग, नोकरदार, व्यावसायिक व गृहिणी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या Supergenius personality मुळे वेगवेगळ्या प्रकारे छाप सोडत आहेत व दुसऱ्यांपेक्षा आपण Supergenius आहोत हे दाखवत आहेत .
जसं की विजय माशाळ TC3 Model system चा वापर करून एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर यशस्वीरित्या काम करत आहे.
तसेच प्रवीण गवळी हा TC3 Model system चा वापर करून "गवळी मसाले" हा उद्योग यशस्वीरित्या चालवत आहे .
तुमची personality Supergenius बनवण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो आणि आमच्या TC3 Model system द्वारे तुमचे व्यक्तिमत्व Supergenius बनवा ते ही whatsapp class द्वारे .
गुंतवणूक फक्त 299/- रुपये आणि पाच दिवस फक्त.
या मॉडेलमध्ये तुम्हाला या गोष्टी मिळतील :-
दिवस पहिला - Supergenius personality ची तत्वे आणि TC3 Model ची रूपरेषा + case study.
दिवस दुसरा - समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्याची साधने + case study.
दिवस तिसरा - महान व्यक्तिमत्त्वांची विचार सारणी व संधी ओळखून कमी कष्टात सोप्या रीतीने अंमलबजावणी करणे + case study.
दिवस चौथा - आपल्यामधील क्षमता ओळखून त्यांचे रूपांतर महान व्यक्तिमत्त्वामध्ये करणे. उदाहरणार्थ - प्रसिद्धी, पैसा, सत्ता, वगैरे + case study.
दिवस
पाचवा - Secrets of Supergenius personality .
आता तुम्ही सज्ज आहात दुसऱ्यांवर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यासाठी, game plan तयार करण्यासाठी , तुम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा आणि सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी!
TC3 Model चा वापर करून supergenius personality घडवलेल्या माझ्या विद्यार्थ्यांची मी तुम्हाला case study सांगणार आहे. या पाच दिवसांच्या workshop मध्ये सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला मिळणार आहे वीस हजार रुपयांचा बोनस.
बोनस नंबर 1 - Supergenius personality घडवण्यासाठी लागणारे Templates [ 5000/- रुपये मूल्यांचे ]
बोनस नंबर 2 - Instant personality improvement Tips and techniques .[5000/-रुपये मूल्यांचे ]
बोनस नंबर 3 - कणखर मानसिकतेची प्रक्रिया ( step by step) [ 5000/- रुपये मूल्यांचे]
बोनस नंबर 4 - काही व्यावहारिक आणि उपयोगी येणारी proven techniques [ 5000/-रुपये मूल्यांचे ]
5 दिवसाच्या एकत्रित घालवलेल्या वर्कशॉपमध्ये तुम्ही काही शिकला नाहीत असे वाटले तर कोणत्याही प्रश्नाविना 24 तासात तुमची गुंतवणूक रुपये 299/- रुपये परत केली जाईल. पहिल्या 50 नाव नोंदणी धारकांना 299/-रुपये फक्त आणि पुढील नोंदणी धारकांना 999/- रूपये .
तर मी हे तुम्हाला का सांगत आहे? जर तुम्ही माझ्यासारखे सर्व गोष्टी लवकरात लवकर प्राप्त करू इच्छिता तर मी माझ्या TC3 Model system च्यासाहाय्याने मदत करू शकतो.
जर तुम्ही खरचं स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही ही संधी घालवणार नाहीत.